शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

नगर एलसीबीकडूुन १५ जणांना अटक, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:49 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व नेवासा परिसरात जुगार, दारूअड्ड्यांसह अवैध वाळूवाहतुकीवर कारवाई करत १५ जणांना अटक केली. यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहर व नेवासा परिसरात जुगार, दारूअड्ड्यांसह अवैध वाळूवाहतुकीवर कारवाई करत १५ जणांना अटक केली. यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरातील सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. यावेळी १लाख ९ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी सचिन प्रभाकर परदेशी, अजय विजय त्रिभुवन, मनोहर अनिल म्हस्के, आकाश आनंद लावंद, राहुल श्रीरंग अडागळे, दीपक अर्जुन भोसले, संदीप विजय त्रिभुवन यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल राहुल सोळुंके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच सिद्धार्थनगर येथील काटवनामध्ये एका महिलेकडून ५० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. या ठिकाणी २५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचपीर चावडी येथे देशी-विदेशी दारू विकताना दीपक जगन्नाथ कुसमुडे याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी ११२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर तालुक्यातील चास येथे पिंपळगाव रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी लक्ष्मण कारले, काशिनाथ पांडुरंग गायकवाड, बाळासाहेब रामभाऊ कारले, काशिनाथ धुरपाजी गावखरे, अकबर फकीर शेख, भीमाजी चंद्रभान जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. नेवासा येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असताना चालकासह वाळूने भरलेला ट्रक पकडण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, फकीर शेख, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संदीप पवार, विजय वेठेकर, विजय ठोंबरे, संदीप घोडके, संतोष लोढे, कोतकर, बेरडक, स्मिता भागवत, राहुल सोळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस