शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेचा १४०० कोटींचा अर्थसंकल्प; उत्पन्न वाढीवर भर

By अरुण वाघमोडे | Updated: March 27, 2023 15:57 IST

अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमध्ये समितीकडून वाढ सूचविण्यात आली.

अहमदनगर -  महापालिका स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सोमवारी (दि२७)१३८७ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प महासभेला सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींवर बुधवारी (दि.२९) होणाऱ्या महासभेत नगरसेवेकांनी चर्चा केल्यानंतर त्याला अंतीम स्वरुप दिले जाणार आहे. महापालिकेत बुधवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी आदींसह विभागप्रमुख, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

सभापती कवडे यांनी स्थायी समितीने सूचविलेल्या शिफारशींसह अर्थसंकल्प महापौर शेंडगे यांना सादर केला. दरम्यान आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्थायी समितीकडे १३ मार्च रोजी स्थायीकडे १२४० कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर केले होते. यावर स्थायीच्या सभेत दोन दिवस चर्चा झाली. अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमध्ये समितीकडून वाढ सूचविण्यात आली. त्यामुळे मुळ अंदाजपत्रकात १४७.७९ कोटींची वाढ होऊन ते १३८७.७९ कोटींपर्यंत जाऊन पोहोचले. मनपाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवीन घरांना घरपट्टी लागू करणे, नवीन मालमत्तांची नोंदणी करणे, अनधिकृत बांधलेल्या पत्र्यांच्या गाळाधारकांकडून घरपट्टी आकारणे, मालमत्तांचे रिव्हिजन करणे, आवश्यक त्या ठिकाणी पे ॲण्ड पार्किंग करणे, अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे, थकीत कराची तातडीने वसुली करणे आदींबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे.