शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

न्यू आर्टस महाविद्यालयाच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; सायकलिंग, ज्युदो, बॉक्सिंग खेळात चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:46 IST

शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे.

अहमदनगर : शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या खेळाडूंची चालू शैक्षणिक वर्षात २०१७-१८ सालात १४ खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. तसेच पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी ८० खेळाडूंची निवड झाली आहे.राजस्थानमधील बिकानेर येथे होणा-या सायकलिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विकास रोठे याची निवड झाली आहे. सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी कुणाल कराळे, गोदावरी शिंदे, शुभम शिंदे यांची चंदीगढ येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर चंदिगढमध्ये ज्युदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी गणेश लांडगे, शुभम दातरंगे, आदित्य सईद, प्रियंका डोंगरे यांची निवड झाली आहे. ऐश्वर्या वाघ हिची बॉक्सिंगमध्ये निवड झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे होणा-या खो-खो स्पर्धेसाठी निकीता मरकड झाली आहे. तिने अश्वमेध स्पर्धेत सिल्व्हर पदकाची कमाई केली आहे. फुटबॉल स्पर्धेसाठी महेश पटेकरची निवड झाली आहे. फुटबॉल स्पर्धा भोपाळमध्ये रंगणार आहेत. झारखंडमधील रांची येथे होणा-या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रियंका वाकचौरे निवड झाली आहे. कबड्डी स्पर्धेसाठी दापोली येथे रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी राहुल आगळे याची निवड झाली आहे. पंजाब येथे होणा-या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अक्षय काळे याची निवड झाली आहे. काळे याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा स्टॉगमॅन हा किताब पटकाविला. खेळाडूंना डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ, प्रा. धनंजय लाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर