शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बुधवारी १२४ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ७९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १००४ ...

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ७९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १००४ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८८ आणि अँटिजेन चाचणीत १९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ७, जामखेड १, कर्जत ४, नगर ग्रामीण ३, पारनेर १ आणि श्रीगोंदा १ येथील रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ११, अकोले ३, जामखेड १, कर्जत १, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ११, नेवासा १, पारनेर २, राहाता ५, राहुरी ३, संगमनेर २४, शेवगाव १, श्रीरामपूर ३ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आढळून आलेल्या बाधितामध्ये नगर शहर ६, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०२, पारनेर ०६ आणि राहता ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ७२ हजार ५४६ इतकी झाली आहे. त्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०९ टक्के इतके झाले आहे. बुधवारी चाैघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ११०६ इतकी झाली आहे.