शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:13 IST

जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.

ठळक मुद्देपाच तालुक्यांनी शंभरी ओलांडलीसहा नव्वदीपार

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरुच असून आतापर्यत जिल्ह्यात १०० टक्के पावसाने हजेरी लावली अहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. जिल्ह्यात काल दिवसअखेर तब्बल ९९.७८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. अद्याप परतीचा मान्सून हजेरी लावणार असल्याने यंदा विक्रमी पावसांची नोंद होण्याची शक्यता आहे. आठवड्यापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दमदार पाऊस सुरु आहे. सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाला आहे. आतापर्य त अकोले तालुक्यात १५३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अद्यापपर्यत अकोले तालुक्यात ७६० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याखालोखाल १२१ टक्के  पाऊस राहाता तालुक्यात झाला आहे. आतापर्यत ५३३ मिलीमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली आहे. त्यानंतर ११५ टक्के पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल नेवासा तालुक्यात ११३ टक्के पावसांची नोंद झाली आहे. सर्र्वात कमी पाऊस कोपरगाव तालुक्यात झाला आहे. कोपरगावमध्ये आतापर्यत ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सरासरी ४९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण ९९.७८ टक्के आहे. 

तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये पाऊस  पावसाची टक्केवारी तालुका- पाऊस - टक्केवारीअकोले - ७६० - १५३.९७ राहाता -५३३- १२१.०८नेवासा -६०२-११३.३१जामखेड - ६३०-१००.७२पारनेर -४५८- ९६.६४श्रीगोंदा -४२८-९५.४१नगर - ५००- ९५.३७श्रीरामपूर -४२७- ९०.८७राहुरी-४४०- ९१.८१शेवगाव -५१९- ९२.४२पाथर्डी -४५५-८२.६१संगमनेर -३०९- ७४.१७कोपरगाव - ३०१ - ६८.३८एकूण - ९९.७८