शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१० उपजिल्हाधिकारी, १५ तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 19:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात १० उपजिल्हाधिकारी व १५ तहसीलदारांचा समावेश आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २५ अधिका-यांच्या बदल्या झाल्या असून, त्यात १० उपजिल्हाधिकारी व १५ तहसीलदारांचा समावेश आहे. या सर्व अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत, तर नाशिक विभागातीलच अधिकारी नगरसाठी बदलून आले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व अधिका-यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश निघाले. यामध्ये नगर जिल्ह्यातील १० उपजिल्हाधिका-यांचा समावेश आहे. यापूर्वी उपजिल्हाधिकारी अरूण आनंदकर व जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांची बदली झालेली आहे. दरम्यान, बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांचीही बदली झाली.उपजिल्हाधिका-यांसह जिल्ह्यातील १५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेशही बुधवारीच निघाले. गेल्या आठवड्यापासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. बदलीचे आदेश मिळताच त्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.विशेष म्हणजे यातील बहुतांश अधिका-यांना नाशिक विभागांतर्गत नियुक्त्या मिळाल्या आहेत. तर तेथीलच अधिकारी येथे बदलून आहे आहेत. ब-याच जागांवर अधिका-यांची त्याच पदावर केवळ अदलाबदली झालेली आहे.बदली झालेले अधिकारीउपजिल्हाधिकारी, सध्याची नियुक्ती, नवीन नियुक्ती१) राजेंद्र वाघ भूसंपादन क्रं. १,  विशेष भूसंपादन अधिकारी, जळगाव२) संदीप आहेर महसूल प्रांत, दिंडोरी, नाशिक३) भागवत डोईफोडे प्रांत संगमनेर भूसंपादन अधिकारी, धुळे४) ज्योती कावरे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैतरणा जलविद्युत प्रकल्प, नाशिक५) गोविंद दाणेज प्रांत श्रीगोंदा-पारनेर उपजिल्हाधिकारी रोहयो, धुळे६) निलेश जाधव भूसंपादन क्र. १५ सहायक आयुक्त (मावक), नाशिक७) जयश्री माळी भूसंपादन क्र. ०३ जिल्हा पुरवठा अधिकारी, नगर८) वामन कदम उपजिल्हाधिकारी रोहयो निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव९) रविंद्र ठाकरे प्रांत, शिर्डी जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव१०) धनंजय निकम साईबाबा संस्थान उपजिल्हाधिकारी, महसूल, नंदूरबार---------------------------------------------------------------- बदलून आलेले उपजिल्हाधिकारी (कंसात आधीची नियुक्ती)१) उदय किसवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ७ (प्रांत, दिंडोरी, नाशिक)२) पंकज चौबळ, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १३ (उपजिल्हाधिकारी भूसंपादन, धुळे)३) शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी संगमनेर (उपजिल्हाधिकारी, प्रशासन, नाशिक)४) महेश पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी (प्रांताधिकारी, निफाड)५) संजय बागडे, प्रांताधिकारी, श्रीगोंदा-पारनेर (सहायक आयुक्त (मावक) नाशिक)६) राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. ३, (निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव)७) जितेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी, रोहयो८) गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, शिर्डी (जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव)बदली झालेले तहसीलदार नवीन नियुक्तीअनिल दौंडे, राहुरी नाशिकराहुल कोताडे, सामान्य प्रशासन, नगर सिन्नर, जि. नाशिकजितेंद्र इंगळे, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार बागलाण, जि. नाशिकमनिषा राशीनकर, धान्य वितरण अधिकारी धान्य वितरण अधिकारी, नाशिकअप्पासाहेब शिंदे, नगर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिकहेमा बडे, महसूल, जि. कार्यालय धान्य वितरण अधिकारी, मालेगाव, जि. नाशिकसदाशिव शेलार, संजय गांधी योजना संजय गांधी योजना, मनपा क्षेत्र, नाशिकराजेंद्र थोटे, पुनर्वसन अक्राणी, जि. नंदूरबारसुधीर पाटील, नेवासा महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अ. नगरउमेश पाटील, निवडणूक शाखा नगर तालुकागणेश मरकड, पारनेर भडगाव, जि. जळगावकिरण सावंत पाटील, कर्जत अन्नधान्य वितरण अधिकारी, नगरकिशोर कदम, कोपरगाव चाळीसगाव, जि. जळगावसुभाष दळवी, श्रीरामपूर संजय गांधी योजना, जळगावमोहमंद फसियोदिन शेख, भूसुधार राहुरीबदलून येणारे तहसीलदारमहेश शेलार, पुनर्वसन, नगरज्योती देवरे, भूसुधार, नगरप्रवीण चव्हाणके, पारनेरयोगेश चंद्रे, कोपरगावसी. एम. वाघ, कर्जतअमोल निकम, संगमनेरप्रशांत पाटील, श्रीरामपूरसुनील सैंदाणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारीमनोज देशमुख, संजय गांधी योजनारूपेश सुराणा, नेवासानरेशकुमार टी बहिरम, निवडणूक शाखा

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर