शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

४८ हजारांचे घड्याळ शनीभक्ताला केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:19 IST

शनीदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचे ४८ हजार रुपये किंमतीचे घड्याळ नजरचुकीने विसरले होते. हे घड्याळ देवस्थाननेज त्या भाविकाला परत करण्यात आले. 

 सोनई : शनीदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताचे ४८ हजार रुपये किंमतीचे घड्याळ नजरचुकीने विसरले होते. हे घड्याळ देवस्थानने त्या भाविकाला परत करण्यात आले.  सानपाडा (मुंबई) येथील दिनेश बाबा सावंत हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शुक्रवारी शनी दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांचे विदेशी जी.सी.कंपनीचे ४८ हजाराचे महागडे घड्याळ विसररुन राहिले. घड्याळ कुठेतरी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सावंत यांनी शनैश्वर देवस्थानशी संपर्क केला. देवस्थानच्या वतीने लगेच सुरक्षा अधिका-यांनी सीसीटिव्ही कॅमे-याच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचे घड्याळ स्वच्छतागृहात आढळून आले. यानंतर देवस्थानने घड्याळ सापडल्याची माहिती सावंत यांना दिली. शनिवारी दुपारी दोन वाजता दिनेश सावंत हे शिर्डीवरुन पुन्हा शिंगणापूरला आले. त्यानंतर हे घड्याळ त्यांच्या ताब्यात देण्यात आले. घड्याळ मिळाल्याने शनी शिंगणापुरात चोरी होत नसल्याचा अनुभवाची प्रचिती आल्याची भावना दिनेश सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शनैश्वर देवस्थानचे आभार मानले.यावेळी उपकार्यकारी अधिकारी जी.के.दंरदले, नितीन शेटे, देवस्थानचे विधी सल्लागारअ‍ॅड.लक्ष्मण घावटे, सुरक्षा अधिकारी जी.बी दरंदले, सोमनाथ तवले, व्यवस्थापक संजय बानकर, गणेश कदम उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर