Agriculture Stories

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा 'डबल अटॅक'; 'या' १६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानाने अचानक आक्रमक रूप धारण केलं आहे. उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून तब्बल १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज तर काही भागात उकाड्याचा कहर नेमकी परिस्थिती काय, तुमचा जिल्हा यात आहे का? जाणून घ्या सविस्तर(Maharashtra Weather Update)
पुढे वाचा
कृषी विभागाची धडक कारवाई; अनियमितता आढळल्याने १६० कृषी केंद्राचे परवाने रद्द तर ७१ निलंबित

निर्यात पुन्हा सुरू झाल्याचा परिणाम, केळी बाजार दरात उसळी; उत्पादकांना दिलासा

MSEB Solar Agro Power Company : महावितरणमध्ये ऐतिहासिक बदल; 'या' नव्या कंपनीमुळे शेतकऱ्यांना काय फायदा?





