Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >स्मार्ट शेती > Mango Harvesting : आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी काढणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Mango Harvesting : आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी काढणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Latest News Keep these things in mind while harvesting mangoes to keep them fresh for longer, read in detail | Mango Harvesting : आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी काढणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Mango Harvesting : आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी काढणी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Mango Harvesting : आंबा फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात... 

Mango Harvesting : आंबा फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात... 

Amba Kadhani : आंबा फळ काढणी ही योग्य वेळी (फुलोऱ्यापासून १२०-१४० दिवस) आणि योग्य पद्धतीने करणे, फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. फळ काढणीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते जाणून घेऊयात... 

फळ काढणीचे नियोजन

  • आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते. 
  • अवीट गोडीचा हापूस खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रसासाठी व परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो. 
  • एप्रिल महिन्यापासून गोड केसर, रसाळ पायरी याच बरोबर तोतापुरी, नीलम, आम्रपाली, दशहरी हे आंबेदेखील उपलब्ध होणे सुरू होते. 
  • हापूसपासून विकसित संकरित रत्ना, सिंधू, सुवर्णा, सोनपरी या जातींना देखील बाजारात वाढती मागणी आहे.
  • आंबा अधिक काळ टिकवण्यासाठी तो वेळेवर काढणे आवश्यक आहे. 
  • वातावरणाचा आंब्याच्या पक्वतेवर परिणाम होताना आढळतो. 
  • कातळावरून परिवर्तित होऊन उष्णता वाढल्यामुळे समुद्रकिनारी आंबा ९० ते १०० दिवस तर अंतर्गत भागात १२५ ते १३५ दिवस तयार होण्यासाठी घेतो. 
  • आंब्याला मोहोर टप्प्याटप्प्यात आल्यास तीन ते चारवेळा काढणी करणे आवश्यक आहे.


- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी 

Web Title : आम की कटाई: अधिक शेल्फ जीवन के लिए याद रखने योग्य बातें।

Web Summary : गुणवत्ता के लिए सही समय पर आम की उचित कटाई महत्वपूर्ण है। बाजार में मांग किस्म के अनुसार बदलती रहती है। तटीय आम अंतर्देशीय (125-135 दिन) की तुलना में तेजी से (90-100 दिन) परिपक्व होते हैं। कंपित फूल के लिए कई कटाई की आवश्यकता होती है।

Web Title : Harvesting Mangoes: Key things to remember for longer shelf life.

Web Summary : Proper mango harvesting at the right time is crucial for quality. Market demand varies by variety. Coastal mangoes mature faster (90-100 days) than inland (125-135 days). Staggered flowering requires multiple harvests.