शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
6
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
7
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
8
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
9
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
10
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
11
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
12
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
13
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
15
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
16
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
17
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
18
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
19
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
20
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:36 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना चंद्र हर्षल शुभयोगाचे सहकार्य मिळणार असल्याने विचारांना वेग राहील. कल्पना कृतीत आणता येतील. त्यातून शिक्षण आणि व्यवहाराच्या मार्गावर स्वत:ची कार्यवर्तुळं उभी करता येतील. कुंभ राशी ग,  स, आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

  • बुधवार, दि. ६ नोव्हेंबर २०१९
  • भारतीय सौर १५ कार्तिक १९४१
  • मिती कार्तिक शुद्ध नवमी ०७ क. २२ मि. 
  • धनिष्ठा नक्षत्र ०६ क. १५ मि. कुंभ चंद्र
  • सूर्योदय ०६ क. ४२ मि., सूर्यास्त ०६ क. ०२ मि. 

 

आजचे दिनविशेष

  • १८९० - कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म
  • १९०१ - ज्येष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के क्षीरसागर यांचा जन्म
  • १९१५ - चित्रपट कथाकार, दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म
  • १९२६ - कथा-कांदबरीकार भाऊ पाध्ये यांचा जन्म
  • १९८५ - प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन
  • १९८७ - नाट्य अभिनेते, मराठी लेखक भालबा केळकर यांचे निधन
  • १९९२ - गायक, अभिनेते जयराम शिलेदार यांचे निधन
  • २००२ - स्वत:च्या सुव्वाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक