शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 07:08 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - १४ क. ३३ मि. पर्यंत धनु राशीत मुलं असतील. त्यानंतर मकर राशीत मुलांचा समावेश होईल, बुध-शनि शुभयोगामुळे विचार ते व्यवहार यात मुलांचा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरेल. सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी संपर्क शक्य आहे, धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख, आद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

  • शनिवार, दि. ३० नोव्हेंबर २०१९
  • भारतीय सौर ०९ मार्गशीर्ष १९४१
  • मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी १८ क. ०५ मि. 
  • धनु चंद्र १४ क. ३३ मि. सूर्योदय ०६ क. ५५ मि. 
  • सूर्यास्त ०५ क. ५८ मि. विनायक चतुर्थी 

 

आजचे दिनविशेष 

  • १८५८ - संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म
  • १८७४ - इंग्लंडचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म
  • १९१० - कवी, स्वातंत्र्यसैनिक संपादक असे विविध पैलू लाभलेले बाळकृष्ण भगवंत तथा बा. भ बोरकर यांचा खावर्डे, गोवा येथे जन्म
  • १९३५ - ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचा जन्म
  • १९६७ - आझादी बचाओ आंदोलनाचे संस्थापक राजीव दीक्षित यांचा जन्म, सन २०१० मध्ये याच दिवशी त्यांचे निधन झाले. 
  • २०१२ - माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन  
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक