शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 14 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 08:06 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?

आज जन्मलेली मुलं: २३ क. १७ मि. पर्यंत मिथुन चंद्र राशीच्या मुलांचा प्रांत राहील. त्यानंतर मुले कर्क राशीच्या प्रवाहात येतील. प्रयत्न आणि प्रगती यांचा समन्वय मुलांना साधता येईल. काहींना त्यात आकर्षकता आणता येईल. माता-पित्यास शुभ. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर, कर्क राशी ड, ह अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग शनिवार, दि. १४ डिसेंबर २०१९भारतीय सौर २३ मार्गशीर्ष १९४१ मिती मार्गशीर्ष वद्य द्वितीया ०८ क. ४७ मि. आर्द्रा नक्षत्र ०५ क. ५७ मि. मिथुन चंद्र २३ क. १७ मि. सूर्योदय ०७ क. ४ मि., सूर्यास्त ०६ क. ०२ मि. 

आजचे दिनविशेष १९१८ - योगाचार्य बी.एस अय्यंगार यांचा जन्म १९२४ - दिग्दर्शक, निर्माते शोमॅन राज कपूर यांचा जन्म१९२८ - प्रसिद्ध गायक, अभिनेता प्रसाद सावकार यांचा जन्म१९३४ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा जन्म१९५३ - भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म १९६६ - गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र यांचे निधन१९७७ - गीतकार, कवी, लेखक, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दी माडगूळकर यांचे निधन  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक