शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:29 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलंमकर राशीत जन्मलेली आजची मुले प्रयत्न, प्रगतीच्या समन्वयातून कार्यपथावरुन आपला प्रवास सुरु ठेवतील. शिक्षणात प्रगती करतील. उद्योगात प्रवेश शक्य आहे. परिचितांची वर्तुळे मोठी असतील. माता-पित्यास शुभ. मकर राशी ज, ख आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग सोमवार, दि. ४ नोव्हेंबर २०१९भारतीय सौर, १३ कार्तिक १९४१मिती कार्तिक शुद्ध अष्टमी २८ क. ५७ मि. श्रवण नक्षत्र २७ क. २३ मि., मकर चंद्रसूर्योदय ०६ क. ४१ मि. सूर्यास्त ०६ क. ०३ मि. दुर्गाष्टमी

आजचे दिनविशेष१८४५ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म१८८४ - ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म१८८९ - गांधींचे अनुयायी जमनलाल बजाज यांचा जन्म१८९४ - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म१९३४ - अभिनेत्री, दिग्दर्शिका विजया मेहता जन्म१९२९ - चालते बोलते गणिती यंत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतलादेवी यांचा जन्म१९७१ - प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू हिचा जन्म 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक