शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 10:37 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल युतीमुळे बौद्धिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करु शकतात. परंतु विचारांमध्ये लहरीपणा असतो. त्यामुळे सफलतेमधील आनंद सहज मिळत नाही. गुरु शुभ आहे. प्रगती होत राहील. मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचे पंचांग 

  • सोमवार, दि. ११ नोव्हेंबर २०१९
  • भारतीय सौर २० कार्तिक १९४१
  • मिती कार्तिक शुद्ध चतुर्दशी १८ क. ०२ मि. 
  • अश्विनी नक्षत्र १९ क. १७ मि., मेष चंद्र 
  • सूर्योदय ०६ क. ४५ मि., सूर्यास्त ०६ क. ०० मि. 
  • वैकुंठ चतुर्दशी

 

आजचे दिनविशेष 

  • १८६८ - श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जन्म
  • १८७२ - किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खॉँसाहेब यांचा जन्म
  • १९२४ - भारतीय क्रिकेट खेळाडू रुसी मोदी यांचा जन्म
  • १९३६ - अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म
  • १९४७ - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले झाले
  • १९९७ - चित्रपट अभिनेते यशवंत दत्त यांचे निधन, भारतीय कामगार संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा १० नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे. रविवार दि. १० च्या परिपाठामध्ये अनावधानाने त्यांच्या निधनाचा उल्लेख झाला आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत 
टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक