शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मामुळेच जीवनाला दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 17:03 IST

आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो

आयुष्यात एखादा जवळचा मित्र असलाच पाहिजे. जो तुम्हाला योग्य दिशा दाखवील. धर्म हा प्रत्येकाचा जवळचा मित्र असतो. धमार्मुळेच जीवन बदलते. मित्र कसा असावा तर संकटात मदत करणारा. योग्य मार्गावर नेणारा हवा. मित्र सच्चा हवा. संकटात जो सोडून जात नाही तोच खरा मित्र.जीवाला जीव देणारा मित्र दुसऱ्याला बरबादीपासून वाचवितो. आयुष्य बदलून देण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा मित्र होय. वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो म्हणून वाईट संगतीच्या, विचारांच्या माणसापासून, मित्रांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. घरातील संस्कार नामशेष होणार नाहीत. मोबाईलचा अतिवापर करण्यापासून जो दूर राहिल अशा माणसांशीच मैत्री करावी. तोच मित्र परस्परात चांगले वातावरण निर्माण करतो. मित्र समजदार हवा. मोठ्यांचा आदर मित्रांकडून व्हायला हवा. ज्याला पैशाची किंमत कळते, पैशाची बचत कशी करावी हे कळणारा, अध्यात्माची गोडी असणाºया व्यक्तीबरोबरच मैत्री करावी. मित्राने चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. धर्म हा प्रत्येकाचा महत्वाचा मित्र असून तोच आपल्याला चुकीच्या मार्गापासून दूर नेतो. धर्मामुळे माणसाचे आयुष्य पालटते. जीवनात पहिला दोस्त शरीर, दुसरा दोस्त परिवार जन आणि तिसरा महत्वाचा दोस्त धर्म असतो. धर्माला जवळ करा. धर्मानुसार वागा, खूप मित्र मिळतील.- पू.श्री.सन्मतीजी महाराज.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर