शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिपूजा करण्यामागची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:15 IST

अमूर्त म्हणजे अमर्याद, मूर्त म्हणजे सीमित. मूर्त मापाने मोजता येतं. अमूर्त अगणित अनंंत असतं. याचाच खुलासा श्रीचक्रधर या सूत्रातून करतात.

- बा.भो. शास्त्रीअमूर्त म्हणजे अमर्याद, मूर्त म्हणजे सीमित. मूर्त मापाने मोजता येतं. अमूर्त अगणित अनंंत असतं. याचाच खुलासा श्रीचक्रधर या सूत्रातून करतात. ‘‘मूर्ती परमेश्वर एक घेऊनी एक देती अमूर्ती काहीच न घेती’’ आपण व्यवहारात जे दिसतं त्यासोबत असतो. अदृष्टाबरोबर नसतो. न दिसणाऱ्या रोग-जंतूंना प्रथम यंत्राच्या मदतीने व्यक्त करतो; नंतर त्यावर उपचार करतो. जे दिसतच नाही तिथं डॉक्टरही हात टेकतो. त्यासाठी आपल्याला व्यक्त स्वरूप लागतं. सर्वज्ञ पण निराकार परमेश्वरापेक्षा साकार ईश्वराची जास्त गरज असल्याचं सांगतात. प्रत्येक वस्तूची स्थूल व सूक्ष्म अशी दोन रूपं असतात. तशीच परमेश्वराचीही साकार व निराकार अशी दोन रूपं आहेत. ते दोन असूनही एकच असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘तुज सगुण म्हणू की निर्गुण रेसगुण निर्गुण एक गोविंदू रे’’पाहाना! भूमी ही सर्व धान्यांंची आई आहे. हे सत्य; पण धान्य जवळचं वाटतं. ती गंधवती रसवती असली तरी तो गंध व रस आपल्याला दिसत नाही आणि आपल्या डोळ्यांचा विषय होत नाही. गुणाच्या अव्यक्त मनात काय चाललंय कुठे कळतं आपल्याला? अव्यक्त व्यक्त व्हायला हवं. काही वस्तू दिसत असतात; पण पेलत नसतात. सूर्याचं मोठेपण मान्य करूनही तो आम्हाला कुठे पेलतो, त्याचे किरण भावतात. ते जवळचे वाटतात. ते आपलं पोषण करतात, दृष्टी देतात.‘‘वसुदेवं परित्यज्य वासुदेवंं उपासते’’वसुदेवाची जगात मूर्ती नाही कृष्णमूर्तीची जगभरात असंख्य मंंदिरे आहेत. आम्ही त्याच्या कृतीने प्रभावित झालो. अव्यक्त परमेश्वर अमूर्त व सर्वव्यापक आहे. पण त्याचं साकार स्वरूप आम्हाला जवळचं वाटतं. त्याचं खाणंपिणं, उठणंबसणं, आकार आपल्यासारखाच असतो. जिथं साम्यता असते तिथं परकेपणा सहसा राहत नाही. निराकारात मनन-चिंतन असतं. कृती नसते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक