शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी, तृप्ती आणि कृतार्थता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:38 IST

अध्यात्मिक मार्गावर असलेल्या बहरून आलेल्या चैतन्याची सर्वात पवित्र आणि शुद्ध अभिव्यक्ती म्हणजे कृतज्ञता. पवित्र गुरु परंपरेतील गुरु, ज्यांनी हे ...

अध्यात्मिक मार्गावर असलेल्या बहरून आलेल्या चैतन्याची सर्वात पवित्र आणि शुद्ध अभिव्यक्ती म्हणजे कृतज्ञता. पवित्र गुरु परंपरेतील गुरु, ज्यांनी हे अनमोल ज्ञान वर्षानुवर्षे सांभाळून ठेवले आहे त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरु पूजा होय.

जेव्हा एक थेंब सागराला जाऊन मिळतो तेव्हा त्याला सागराएवढी बळकटी वाटते. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण गुरुपरंपरेतील गुरुंसोबत जोडले जातो तेव्हा अनंत शक्तीचा स्रोत्र आपल्याला प्राप्त होतो. समृद्धी, तृप्ती आणि कृतार्थता हे आपल्या मधील सुप्त गुण विकसीत होतात. कृतार्थता हा चैतन्याचा फारच सुंदर गुण आहे. यामुळे आपल्याला आशीर्वाद देण्याची क्षमता आणि बरे करण्याचे माध्यम बनणे शक्य होते. आशीर्वाद मागणाºयाला तो देता येणे ही तुमच्यातील प्रेमळ वृत्ती व सेवाभावाचे द्योतक आहे. तुम्ही दिलेल्या आशीवार्दाने समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पालटू शकते. अनेक लोकांना चमत्कारिक अनुभव आलेले ऐकिवात आहेत.

ध्यानामध्ये तळ गाठण्याकरिता एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. सहज समाधी ध्यान, ध्यानाची गहनता अनुभवण्यासाठी एका योग्यता असलेल्या शिक्षकाकडून मंत्र प्राप्त करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये एका साध्या सोप्या ध्वनीचा मनातल्या मनात उच्चार करून मन शांत व अंतर्मुख करण्याचे तंत्र शिकविले जाते. जेव्हा गहन शांततेमध्ये मन आणि चेतासंस्था यांना काही क्षणांची विश्रांती मिळते, तेव्हा आपल्या प्रगतीला अडसर ठरणारे अडथळे हळूहळू विरघळून जाऊ लागतात. या तंत्राच्या नियमित सरावाने शांतता, अधिक उर्जा आणि जागरूकता दिवसभर कायम राखता येते आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे संपूर्णपणे रुपांतर घडून येऊ शकते.- चैतन्य महाराज देशमुख,सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक