शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:23 IST

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते.

- सद्गुरू जग्गी वासुदेवकेवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते. आज जगात पुष्कळ लोक वैद्यकीयदृष्ट्या जरी रोगमुक्त असले तरी वास्तविकपणे सहसा ते आरोग्यवंत नसतात. त्यांना औषधांची गरज नसेलही पण त्यांची संपूर्ण शरीरप्रणाली परिपूर्णता अनुभवत नाही. त्यांच्यात शांती, समाधान आणि आनंदाचा अभाव असतो. तुम्हाला वाटते की नैराश्याची एक ठरावीक सीमा पार केल्यानंतरच तुम्ही स्वत:ला आजारी समजत असाल, पण मी म्हणतो जर तुम्ही आनंदाने प्रफुल्लित नसाल तर एक प्रकारे तुम्ही आजारीच आहात. म्हणजे तुमच्यात आंतरिक समन्वय आणि समतोल याचा अभाव आहे. असे घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही कधी याकडे लक्षच दिले नाही.सर्वकाही बाहेरून दुरुस्त करण्याची मनोवृत्ती अगोदर तुम्ही सोडून द्यावी. कुठलाही डॉक्टर किंवा औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला ते त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार मदत करू शकतात, पण आरोग्य हे आतून घडतं आणि घडायला हवं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पातळीशी निगडित नाही. आज आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की, मानव म्हणजे शरीर आणि मन यांचे समान संमिश्रण आहे.जे काही मनात घडतं त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. जे काही शरीरात घडतं त्याचे परिणाम मनावर दिसून येतात. म्हणून आपली जीवन जगण्याची पद्धत, आपली मनोवृत्ती, आपल्या भावना, आपली मूलभूत मानसिक स्थिती, दैनंदिन कार्य सक्रियता, मनाची सूत्रबद्धता एकूण या सर्व गोष्टी उत्तम आरोग्याशी संबंधित आहेत. आरोग्य जर आपल्या आतून निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या आत थोडं आंतरिक इंजिनीअरिंग करावं लागेल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक