शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बाह्यरुपा पेक्षा आंतररुप श्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 16:01 IST

बहूतेक लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग नकळत किंवा त्यांच्या अचेतन अवस्थेमध्ये बनविला आहे

बहूतेक लोकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग नकळत किंवा त्यांच्या अचेतन अवस्थेमध्ये बनविला आहे. कदाचित त्यातील एक छोटासा भाग जागरूकता किंवा चैतन्याने तयार केला असेल. जेव्हा आपण आपले व्यक्तिमत्व तयार करता तेव्हा अशाप्रकारे आपण असा विचार करता की देवाने आपली रचना व्यवस्थित केलेली नाही. आपण आपले व्यक्तिमत्व सुधारू इच्छित असल्यास, याचा अर्थ असा आहे की, आपल्याला असा विश्वास आहे की, विश्वनिर्मात्याने (देव) माझ्यावर पुरेसे काम केलेले नाही.आपणास असे वाटते की देवाची एवढी मोठी निर्मिती जी पाहिजे तितकी चांगली नाही? हे स्वत:ला सुरक्षित  ठेवण्याच्या सोप्या प्रक्रियेमुळे आहे.ही एक सामान्य प्रक्रिया आहे जी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आधीच अस्तीत्वात आहे. आपण म्हणू शकता की ती इनबिल्ट आहे. ही प्रक्रिया प्रत्येक लहान किटक किंवा प्राण्यांमध्ये अस्तित्वात असते. आपल्यात देखील आहे. आणि यामुळे आपण स्वत:ला  एक लहान व्यक्ती बनविले आहे, जो नेहमीच स्वत:चे रक्षण करत राहतो. ज्यामुळे आपण आज आपल्या व्यक्तीमत्वाचे असे चित्र तयार केले आहे, जे आपण इथून तिथून एकत्र केले आहे.फक्त एकच गोष्ट आहे ज्यास संरक्षणाची आवश्यकता आहे आणि ती आहे आपले शरीर. आपल्या व्यक्तीमत्वाला संरक्षणाची आवश्यकता नाही. जरी आपण यावर रोज टिका केली तरी ते ठिक असले पाहिजे. होय, हे चांगले आहे की तुम्ही व्यक्तीमत्वविना जगू शकत नाही येथे टिकण्यासाठी, आपले कार्य करण्यासाठी आपल्याला इतर सर्व गोष्टी हाताळण्याची आवश्यकता असेल. परंतु जर त्यात लवचिकता असेल तर आपण परिस्थितीनुसार योग्य प्रकारचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. यात काहीही चुक नाही. परंतु हे अगदी मोठ्या दगडासारखे आहे. हे नेहमी आपल्यावर वर्चस्व राखत असते. त्याने अशी प्रणाली तयार केली आहेकी जे काही आपल्या व्याप्तीच्या पलीकडे आहे ते आपल्यासाठी एक समस्या बनते.तुमचे व्यक्तिमत्व तुमचे आहे : हे व्यक्तीमत्व, ज्याला आपण मी म्हणतो, कोणी बनविले? नक्कीच आपण ते बनविले आहे. परंतु आपल्या सभोवतालच्या बºयाच लोकांच्या प्रभावामुळे आपण असे व्यंगचित्र तयार केले आहे. जेव्हा आपण पंधरा किंवा सोळा वर्षाचे असता तेव्हा बरेचदा असे असायचे की एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आपण त्याच्या नायकासारखा चालत किंवा बसला असता. कदाचित काही वेळा आपण हे हेतुपुरस्सर केले असेल. परंतु बहूधा ते नकळत होते. ज्यामुळे आपण आज आपल्या व्यक्तीमत्वाचे असे चित्र तयार केले आहे, जे आपण इकडून तिकडून एकत्र केले आहे. -   सविता लीलाधर तायडे  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक