शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सुमधुर भक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 04:45 IST

माणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवमाणसंं करू शकतात अशा अनेक अद्भुत गोष्टी जगात आहेत, पण दुर्दैवाने प्रत्येक जण अशा गोष्टींची निवड करतोच असे नाही. ते प्रेम करू शकतात, आनंदी असू शकतात, आपापसात आनंद वाटून घेऊ शकतात, ते एकमेकांसाठी जगू शकतात आणि मरूही शकतात, एकमेकांची सेवा करू शकतात, ते अद्भुत संगीत आणि कलाकृती निर्माण करू शकतात. माणसं करू शकतात अशा सर्व अद्भुत गोष्टींपैकी, सगळ्यात सुमधुर गोष्ट एक व्यक्ती करू शकतो, ती म्हणजे या धर्तीवर चालता-फिरताना जरा भक्ती-भावाने वावरणे. जीवनात सर्वोच्च गोडवा म्हणून जर काही असेल जे मनुष्य आपल्यात अनुभवू शकतो तर नक्कीच तो आहे - भक्तीचा गोडवा. भक्तीयुक्त जीवन जगणे ही सगळ्यात हुशारीची व फलदायक कृती ठरेल. कारण आजपर्यंत कुठल्याच माणसाने आपल्या आयुष्यात भक्तीविना एकनिष्ठतेने जगात असं काहीच विलक्षण, कल्याणकारी निर्माण केलेले नाही. मग तो खेळ असो, कला, संगीत, नृत्य किंवा इतर कोणतंही कार्य असो; जगात जर परिणामकारक असं काहीतरी निर्माण करायची इच्छा असेल तर त्यात स्वत:ला भक्तीयुक्त एकनिष्ठतेने समर्पित केल्याखेरीज ते साध्य करणे शक्य नाही. आणि जी सार्थकता असा एकनिष्ठ भक्त अनुभवतो ती इतर कुणीच समजू शकत नाही आणि ती काही त्याच्या कार्याच्या परिणामावर अवलंबून नाही तर केवळ ते कार्य करण्याच्या आनंदात लाभते. कारण ती व्यक्ती तल्लीन होऊन भक्तिभावाने त्यात समर्पित असते. भक्तिभावाने जगात अनेक विधायक बाबी सहजगत्या साकार होऊ शकतात. मात्र ते लक्षात घेत तसंच आपल्या जीवनातील लक्ष्य हवं. तसंच भक्तिभावपूर्वक आचरण हवं. तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतं. भक्ती जीवनात आनंद निर्माण करते. त्याने प्रत्येक व्यक्ती समाधानी होत जातो. प्रत्येक कुटुंब आनंदी होऊ शकतं आणि संपूर्ण समाजही भक्ती आणि आनंदाने न्हाऊ शकतो. हाच नियम संपूर्ण जगाला लागू होत जातो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक