शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बाळरूप परमात्म्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 04:49 IST

कार्तिक महिना. याला क्वदामोदर मासही म्हणतात.

- शैलजा शेवडेकार्तिक महिना. याला क्वदामोदर मासही म्हणतात. कृष्णाला प्रिय असलेला महिना. कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन करण्याचा, ऐकण्याचा महिना. वात्सल्यरसात, भक्तिरसात भिजून जाण्याचा महिना...! परमात्म्याचे बाळरूप मनोमन आठवण्याचा महिना...!गोजिरवाण्या मुठीत धरु नी, गोजिरवाणे पाय चिमुकले,मुखी घालतो बाळकृष्ण तो, गोड असे ते किती सानुले,वटपत्रावर पहुडलेले, शिशू मनोहर आनंदाचे,हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते, परमात्म्याचे।जावळात त्या, कुरळ्या, कुरळ्या, मोरपीस ते खोचलेले,काजळ भरले नेत्र आणखी, पायी मंजूळ घुंगुरवाळे,नवनीताने माखलेले, वदन यशोदा लाडक्याचे,हृदयी माझ्या अखंड राहो, बाळरूप ते परमात्म्याचे।एकदा यशोदा कृष्णावर रागावली. त्याला उखळाला बांधू लागली... आदी नाही, अंतही नाही, आदिपुरु षाला,आंतर नाही, बाह्यही नाही, सर्वव्यापकाला,रूप गोजिरे घेतलेल्या, अव्यक्त अरूपाला,बांधते, हरीस उखळीला, यशोदा कृष्ण कन्हैयाला।खोड्या करूनी सतावतो, ऐकत मुळी नाही,थांब ठेवते, तुला बांधुनी, हलायचे नाही,दोन बोट तरी, अपुरी दोरी, गोपी हसू लागल्या,बांधते, हरीस उखळीला, यशोदा कृष्ण कन्हैयाला।अर्जुनवृक्षांच्या मधुनी, दामोदर गेला,उखळ अडकले, बळे ओढले, कडाडध्वनी आला,वृक्ष उन्मळूनी कोसळताना, चमत्कार झाला,सिद्ध पुरु ष ये, त्यांच्यामधूनी, वंदिती कृष्णाला।अग्नीसम तेजस्वी कांती, प्रकाशल्या दशदिशा,पुन्हा-पुन्हा वंदिती, मग ते, कृष्णपरमपुरुषा,शापित आम्ही, कुबेरपुत्र, दर्शनयोग आला,परममंगला, तुझ्यामुळे रे, स्वर्ग पुन्हा पातला।बांधते, हरीस उखळीला, कृष्ण कन्हैयाला।त्या बालरूपातील परमात्म्याला परत परत नमस्कार..!