उर्जित पटेल हे अर्थतज्ज्ञ आहेत. सप्टेंबर 2016 पासून ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. त्याआधी त्यांनी रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम केलं आहे. पटेल यांचं शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून झालं आहे. Read More
Urjit Patel News: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पटेल यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का असल्याचे मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. ...