मांजरपाडा प्रकल्पाची खरी संकल्पना हिरे कुटुंबीयांची असल्याची व नंतर हा प्रकल्प छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्ष पळविल्याची केलेली लाडीक तक्रार पाहता, राजकीय घराण्यांमधील चढाओढ लक्षात यावी. ...
कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय ...