जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
प्रो कबड्डी लीग FOLLOW Pkl 2018, Latest Marathi News प्रो कबड्डी लीगचे हे सहावे पर्व आहे. १२ संघांत जेतेपदाची चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ जेतेपद जिंकली आहेत. Read More
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामास सुरूवात झाली आहे. काही दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामात नव्या संघाच्या जर्सीत खेळत आहेत. मागील हंगामात ज्या खेळाडूने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले होते, तोच खेळाडू बंगळुरू बुल्सने सोडला होता. वादळाप्रमाणे चढाई करणारा पवन ...
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
विवो प्रो कबड्डी लीग लवकरच आपल्या नवव्या हंगामात पदार्पण करणार आहे. ...
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. ...
Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...
Pro Kabaddi Player Auctions 2019 : शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या सिद्धार्थ देसाईने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच सत्रात धुमाकुळ घातला. ...
प्रो कबड्डी लीग 2018 च्या हंगामात यशस्वी कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. ...