एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे यांनी दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत एका ओपन न्यायालयात हा निर्णय दिला. लैंगिक शोषण हे महिलांचा आत्मसन्मान आमि आत्मविश्वास दोन्हीला नष्ट करते, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेतील परिच्छेद 75 च्या तरतुदीतील कलम (2) अन्वये पंतप्रधान यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीयमंत्री एम.जे अकबर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ...