राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
भाषा सभ्यच हवी. त्यांच्याकडून बोलताना काही अपशब्द वापरले गेले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संताप आला व मारहाणीचा प्रकार घडला. ...
Chhagan Bhujbal Oath ceremony: छगन भुजबळ हे मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतील असे सोमवारी सायंकाळी सांगण्यात आले. मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल. ...
Chhagan Bhujbal Oath News: भुजबळ हे गेले काही महिने नेतृत्वापासून दूरदूरच होते. मग अचानक कसे चर्चेत आले? भुजबळांना अचानक कसे मंत्रिपद मिळाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...