चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्लँटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या परिसरातील घातक परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. ...
चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लान्टमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन लागलेली आग विझविण्यास बुधवारी मध्यरात्री २ वाजता मुंबई अग्निशमन दलाला यश आले. ...
चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लँटमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन माहुल गावासह चेंबूर, वडाळा, सायन-प्रतीक्षा नगर आणि गोवंडी, मानखुर्दचा परिसर हादरला. ...
४३ कामगारांपैकी २२ कामगारांना किरकोळ जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. तर २१ जखमी कामगारांवर चेंबूर येथील सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...