लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीदेवी

श्रीदेवी

Sridevi, Latest Marathi News

तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
Read More
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | boney kapoor revealed sridevi had constant blackout was on crash diet to look good on screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा

"श्रीदेवीला याआधीही सतत चक्कर यायची...", बोनी कपूर यांनी केले अनेक खुलासे ...

थिएटरमध्ये फ्लॉप झालेला आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल? - Marathi News | bollywood movie Loveyapa movie will be released on OTT jiohotstar see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये फ्लॉप झालेला आमिर खानच्या लेकाचा 'लव्हयापा' ओटीटीवर होणार रिलीज, कधी अन् कुठे बघाल?

'लव्हयापा' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असून त्याविषयीची अपडेट समोर आली आहे (loveyapa) ...

"मला स्क्रीनवर श्रीदेवीची भूमिका साकारायची आहे", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा - Marathi News | actress tamannaah bhatia wishes to play sridevi s role in her biopic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला स्क्रीनवर श्रीदेवीची भूमिका साकारायची आहे", प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली इच्छा

श्रीदेवीच्या बायोपिकमध्ये ही अभिनेत्री खरंच शोभून दिसेल का? ...

बोनी कपूर यांनी केली 'मॉम'च्या सीक्वेलची घोषणा, जान्हवी नाही तर 'या' अभिनेत्रीला घेणार - Marathi News | Boney Kapoor announces sridevi s 2017 movie Mom s sequel khushi kapoor will be seen in lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूर यांनी केली 'मॉम'च्या सीक्वेलची घोषणा, जान्हवी नाही तर 'या' अभिनेत्रीला घेणार

Boney Kapoor announced Mom 2: २०१७ साली श्रीदेवी यांचा 'मॉम' सिनेमा आला होता. हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. ...

महिलांनी आवर्जून पाहावेत असे टॉप ९ सिनेमे, चुकवू नका! - Marathi News | International Women's Day 2025 Must Watch This Deepika Padukone Piku And Tarla Do Patti Mrs Thappad To Sridevi English Vinglish Films On 8 March Womens Day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :महिलांनी आवर्जून पाहावेत असे टॉप ९ सिनेमे, चुकवू नका!

महिलांचे भावविश्व उलगडणाऱ्या अशा सिनेमांची यादी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पाहिलेच पाहिजेत. ...

मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास - Marathi News | Sridevi Kept A Fast For 7 Days For born in a Marathi family Superstar Rajinikanth Know The Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कुटुंबात जन्मलेल्या 'या' सुपरस्टारसाठी श्रीदेवीने ठेवला होता ७ दिवसांचा उपवास

आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. ...

"ती गोष्ट मी केली नसती तर..."; श्रीदेवीला दिलेल्या या वागणुकीचा जान्हवी कपूरला होतोय आजही पश्चाताप - Marathi News | janhvi kapoor emotional memory releated mother sridevi on the set of dhadak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती गोष्ट मी केली नसती तर..."; श्रीदेवीला दिलेल्या या वागणुकीचा जान्हवी कपूरला होतोय आजही पश्चाताप

श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने आईबद्दल सांगितली भावुक आठवण. काय म्हणाली? (jahnavi kapoor, ...

खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..." - Marathi News | Khushi Kapoor has undergone plastic surgery on her nose and lips? She says - ''I am comfortable...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..."

खुशी कपूरने 'द आर्चीज' (The Archies Movie) सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता ती लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'लवयापा' (Loveyapa Movie) या चित्रपटात दिसणार आहे. ...