लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक

Soldier, Latest Marathi News

"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी' - Marathi News | America US rescue pilot donald trump confirms and tells the inside story of the thrilling mission to rescue a soldier from enemy jaws | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या थरारक मोहिमेची पुष्टी केली. ट्रम्प यांनी याला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी 'सर्च अँड रेस्क्यू' ऑपरेशन्सपैकी एक म्हटले आहे... ...

पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर - Marathi News | Afghanistan's 'surgical strike' on Pakistan, tanks enter, military bases destroyed! Three Pakistani soldiers killed, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर

आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे. ...

जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना - Marathi News | A soldier committed suicide by shooting himself; Shocking incident at Amravati Police Commissionerate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना

Amravati : शहर पोलिस आयुक्तालय परिसरात गुरुवारी सकाळी शीघ्र कृतिदलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

सिक्कीमला कर्तव्य बजावताना पाटणचे जवान बाळकृष्ण निकम शहीद - Marathi News | Patan soldier Balkrishna Nikam martyred while performing duty in Sikkim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिक्कीमला कर्तव्य बजावताना पाटणचे जवान बाळकृष्ण निकम शहीद

पुढील वर्षी होणार होते सेवानिवृत्त  ...

Iran War: अमेरिकेने इराण हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांचा सांगितला आकडा, काहींचे फोटो केले प्रसिद्ध - Marathi News | Iran War: America reveals the number of soldiers killed in Iran attack, publishes photos of some | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: अमेरिकेने इराण हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांचा सांगितला आकडा, काहींचे फोटो केले प्रसिद्ध

Iran America War News in Marathi: इराणवर हल्ला करण्यासाठी मुस्लीम देशांनीच अमेरिकेला जमीन दिली आहे. शेजारी असलेल्या मुस्लीम देशांमध्येच अमेरिकेची हवाई तळे आहेत. त्यावरच इराण हल्ले करत असून, अमेरिकेचे काही जवान मारले गेले आहेत.  ...

इराणच्या सैन्यात अवाक् करणारं आहे महिलांचं प्रमाण, आकडा बघाल तर बसेल धक्का - Marathi News | What percentage of Iranian soldiers are women | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इराणच्या सैन्यात अवाक् करणारं आहे महिलांचं प्रमाण, आकडा बघाल तर बसेल धक्का

Iranian Women Soldier : इराणी सेनेत महिलांचा सहभाग हैराण करणारा आहे. अशात इराणच्या सेनेत किती टक्के महिला सैनिक आहेत आणि त्यांची खासियत काय हे जाणून घेऊया. ...

निवृत्त सैनिकाने दुग्ध व्यवसायातून साधली आर्थिक समृद्धता; दूध, शेणातून होतेय नऊ लाखांची कमाई - Marathi News | Retired soldier achieves financial prosperity through dairy business; earns nine lakhs from milk, cow dung | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निवृत्त सैनिकाने दुग्ध व्यवसायातून साधली आर्थिक समृद्धता; दूध, शेणातून होतेय नऊ लाखांची कमाई

नोकरी केल्यानंतरही शेतीकडे वळून ती यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे मायणी येथील सचिन आनंदराव माने-पाटील यांनीही एक आदर्श निर्माण केला आहे. ...

VIDEO: कडाक्याच्या थंडीत 'नागिन डान्स'... भारतीय जवानांच्या उत्साहापुढे बर्फही पडला फिका - Marathi News | viral video indian army soldiers naagin dance in minus 50 degree cold winter snowfall social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: कडाक्याच्या थंडीत 'नागिन डान्स'... भारतीय जवानांच्या उत्साहापुढे बर्फही पडला फिका

indian army naagin dance in viral video: ​​​​​​​लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...