लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत - Marathi News | Mahalok Adalat will provide 50 percent discount for recovery of outstanding traffic fines worth Rs 450 crore in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ४५० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी महालोकअदालत देणार ५० टक्के सवलत

पुणे शहरात २०२४ मध्ये तब्बल १० लाख ६३ हजार वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता ...

महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण - Marathi News | Shortage of 700 RTO officers in Maharashtra, stress on administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

राज्यभरात अपर परिवहन आयुक्तांपासून एआयएमव्हीपर्यंत ७००हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आली आहे. ...

बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड - Marathi News | Pay tax on BH series vehicles on time, otherwise fine of 36 thousand per year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड

एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर त्या राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यातील मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते. ...

पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई - Marathi News | minister pratap sarnaik instructed take strict action against app based taxis that exploit monsoon conditions loot passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई

Minister Pratap Sarnaik News: सुमारे १४७ ॲप आधारित टॅक्सी सेवा वर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ टॅक्सी सेवानी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणी केली होती. ...

आता पर्मनंट लायसन्सच्या ‘टेस्ट’वर राहील ‘सेन्सर’ची नजर; अशी असेल नवीन चाचणी? - Marathi News | Now the 'censor' will keep an eye on the 'test' for permanent license; there is no forgiveness for mistakes! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता पर्मनंट लायसन्सच्या ‘टेस्ट’वर राहील ‘सेन्सर’ची नजर; अशी असेल नवीन चाचणी?

ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक होणार, निविदा प्रक्रिया सुरू ...

सावधान! आता ‘आरटीओ’च्या वाहनांवर ‘रडार’प्रणाली, तासाला ७०० वर ई-चालान - Marathi News | Beware! Now 'radar' system on 'RTO' vehicles, e-challans at 700 per hour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! आता ‘आरटीओ’च्या वाहनांवर ‘रडार’प्रणाली, तासाला ७०० वर ई-चालान

राज्यभरातील आरटीओ कार्यालयांकडील वाहनांवर ‘रडार’प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

एचएसआरपी नंबर प्लेट महिनाभरात निखळते - Marathi News | Use of black frame instead of permanent rivets in HSRP number plates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एचएसआरपी नंबर प्लेट महिनाभरात निखळते

परमनंट रिव्हेट्सच्या ऐवजी काळ्या रंगाच्या फ्रेमचा वापर ...

पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार - Marathi News | Major change has been made in the scrapping process of vehicles older than 15 years in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार

नवीन वाहन खरेदी करताना रोड टॅक्सवर १५ टक्के सवलत मिळणार आहे. ...