लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल - Marathi News | 8 presidents in just 7 years, are you playing with Punekars? Should 'PMPL' be ended? Congress questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त ७ वर्षांत ८ अध्यक्ष, तुम्ही पुणेकरांशी खेळताय? ‘पीएमपीएल’ संपवायचीच आहे का? काँग्रेसचा सवाल

बदल्यांच्या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय ...

PUNE PMPML: आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Pune PMPML: Now there is no trust in 'PMP'! Bus stopped halfway, passengers in distress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ‘पीएमपी’ वर भरोसा नाय! अर्ध्या वाटेतच बस बंद, प्रवाशांचा मनस्ताप

ब्रेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढल्याने प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते ...

महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार; सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक - Marathi News | Pune Police keeps a close eye on those who molest women and girls; Police teams at major PMP stations for security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार; सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक

बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार ...

दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना - Marathi News | Revenue of crores after implementing fare hike; Now PMP buses should leave on time and increase passengers, instructions from the chairman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवाढ लागू केल्यावर कोटींचे उत्पन्न; आता पीएमपी बस वेळेवर सोडा अन् प्रवासी वाढवा, अध्यक्षांच्या सूचना

‘पीएमपी’कडून नुकतेच तिकीट दर वाढवल्याने उत्पन्नदेखील वाढत आहे, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होऊ नये याची दक्षता घ्या ...

पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस... - Marathi News | What is the range of PMPML's electric bus; we saw it yesterday, the bus has a huge running distance of 1,24,000 km... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...

PMPML's electric bus benefit: काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ८-१० वर्षांपर्यंत पुण्यात जुन्याच पिवळ्या, तांबड्या रंगाच्या बस फिरत होत्या. त्यांचा आकारही खूप कमी होता. यामुळे प्रवासी खच्चून भरले तरी जेमतेमच असायचे. ...

पुणेकरांच्या पीएमपीचा बसप्रवास महागला; आता ५ रुपये नाही, तिकीट १० रुपयापासून सुरु - Marathi News | pune citizens pmpml bus journey has become expensive now it is not Rs 5 tickets start from Rs 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या पीएमपीचा बसप्रवास महागला; आता ५ रुपये नाही, तिकीट १० रुपयापासून सुरु

दैनिक पास ४० रुपये आणि मासिक पास ९०० नवीन रुपये (मनपा हद्दीसाठी) असलेले दोन्ही पासेस रद्द करून नवीन पासेस दर सुरु करण्यात आले आहेत ...

पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख - Marathi News | 1,000 buses to be added to PMP fleet; cost of one bus is Rs 48 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या ताफ्यात १ हजार बस दाखल होणार; एका बसची किंमत ४८ लाख

सध्या ३०० ते ३५० बस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत ...

'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने - Marathi News | Major accident at Chandni Chowk in Pune due to 'brake failure PMPML bus dashes several vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने

Pune Bus Accident: बसमध्ये व अपघात झालेल्या ठिकाणी वाहनांमध्ये कोणीही नागरिक नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...