भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. आज बुधवारी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेतली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले. ...
चीनच्या अंतराळ स्थानकाला अंतराळात मोठा ढिगारा धडकला आहे. यामुळे आता क्रूचे परतण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिनी अंतराळ संस्थेने अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. ...
एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील विविध स्तरांवरील चर्चांनंतर शांतता राखण्याबाबत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर मे महिन्यात माओवाद्यांनी सहा महिन्यांची युद्धबंदी घोषित केली होती. ...
Starlink Maharashtra: माहिती, संवाद तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली. ...
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सिरीज "मनी हाइस्ट" पासून प्रेरित होऊन, दिल्लीतील तीन जणांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. अत्यंत धूर्त पद्धतीने, या टोळीने देशभरातील ३०० हून अधिक लोकांची फसवणूक केली. ...
१ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते. ...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली. आपल्या घरी ठेवलेले धान्य खराब होऊ नये यासाठी काही उपाययोजना करतो. यामध्ये काही गोळ्या आणि पावरडचा वापर करतो. पण या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ...
Bhavya Narasimhamurthy trending Photo's: काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक भाव्या नरसिम्हमूर्ती यांनी भारतीय सैन्याच्या प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट म्हणून IMA मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या देशसेवेच्या भूमिकेबद्दल वाचा. ...
आधुनिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं आपली खास छाप सोडताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यातील काही विक्रम हे असे आहेत जे कदाचित कुणालाही मोडीत काढायला जमणार नाही. ...
Konkan Railway News: शरद पवारांनी पत्र लिहून, एक यादी देत ट्रेनना थांबा देण्याची विनंती केली होती. कोकण रेल्वेवरील २ स्थानकांवर ८ ट्रेनना थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ...
Rahul Gandhi Vote Chori Prashant Kishor: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतचोरीचा दावा करत आणखी एक बॉम्ब फोडला. राहुल गांधींनी हरयाणा विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या दाव्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला. ...
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही. ...
Baba Vanga Predictions For Lucky Zodiac Signs 2025: पुढील ६० दिवसांत अनेक राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे मोठे भाकित बाबा वेंगा यांनी केले आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...