फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
Meta Layoff: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी 'मेटा' पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंपनीनं २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल आणि सुमारे ६० अब्ज डॉलर्सचा प्रचंड नफा कमावला असताना ही कपात ...
Meta and YouTube social media addiction case: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे लहान मुले आणि माणसांना व्यसन लावत असल्याची चर्चा सुरू असतानाच एक ऐतिहासिक निकाल न्यायालयाने दिला. न्यायालयाने मेटा आणि यू्ट्यूबला याप्रकरणात दोषी ठरवले. ...
मेटाने क्रिएटर्सना अधिक वेगाने पैसे कमविण्यात आणि फेसबुकवर त्यांची पोहोच वाढविण्यात मदत करण्यासाठी 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' प्रोग्राम सुरू केला आहे. हा प्रोग्राम इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा यूट्यूबवर १,००,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्सना तीन ...
Meta Layoffs: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी 'मेटा'मध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या कपातीची तयारी सुरू आहे. पाहा काय आहे यामागचं कारण? ...
कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. एका फेसबुक फोटोमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचं नशीब बदललं आणि तिला थेट सिनेमाची ऑफर मिळाली. आज ही अभिनेत्री बॉलिवूडची आघाडीची कलाकार आहे. ...
जिकडे तिकडे लोक सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. यातील जास्त लोक हे सतत सोशल मीडियावर स्क्रोलिंग करतानाच दिसतात. पण, हे मानवी मेंदूसाठी घातक आहे. याच संदर्भात एक प्रकरण आता कोर्टात आले आहे. ...