लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News

‘पेट’ परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाकडून जाहीर, विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर मिळणार - Marathi News | BAMU University announces final merit list for PET exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पेट’ परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाकडून जाहीर, विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर मिळणार

काही विषयांच्या निवड यादीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप ...

प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस - Marathi News | The examination was going on without the principal and center head; The situation was revealed during the Vice Chancellor's visit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस

फर्दापुर येथील राजकुंवर महाविद्यालयातील प्रकार, कुलगुरूंच्या तीन महाविद्यालयांना भेट ...

विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत - Marathi News | ACB's trap in the BAMU university is successful; Two employees arrested while taking a bribe of Rs 18,000 for the salary of a retired female employee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत

महिला सफाई कर्मचाऱ्याच्या वेतन फरकासाठी लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ अटक ...

बोगस पदवी प्रकरणात पोलिसांना, विद्यापीठ प्रशासनाकडून मिळेना तपासात सहकार्य - Marathi News | Police did not get cooperation from university administration in investigation of bogus degree case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस पदवी प्रकरणात पोलिसांना, विद्यापीठ प्रशासनाकडून मिळेना तपासात सहकार्य

विद्यापीठाच्या प्रशासनाकडून तपासासाठी आवश्यक कागदपत्रांची, पदव्यांची पडताळणी वेगात होत नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ...

बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक - Marathi News | The scope of the bogus degree scam has increased; Principal Shankar Ambhore and one other person have been arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक

कोहिनूर महाविद्यालयासह इतर ठिकाणच्या १४ लोकांनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा पोलिसांना संशय आहे. ...

सूचनेनंतरही १७६ महाविद्यालयांचे पदवी वितरणाकडे दुर्लक्ष; विद्यापीठाने मागितला खुलासा - Marathi News | Graduation ceremonies of 176 colleges ignored despite notification; University seeks clarification | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूचनेनंतरही १७६ महाविद्यालयांचे पदवी वितरणाकडे दुर्लक्ष; विद्यापीठाने मागितला खुलासा

परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी प्राचार्यांना पत्र पाठवून खुलासा मागितला आहे. ...

महाविद्यालयांनो, १८ टक्के जीएसटी भरा; केंद्र शासनाचे विद्यापीठांना आदेश - Marathi News | Colleges, pay 18 percent GST; Central government orders universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांनो, १८ टक्के जीएसटी भरा; केंद्र शासनाचे विद्यापीठांना आदेश

आठ वर्षांपासूनच्या संलग्नता शुल्कावर आकारणी ...

गौरवास्पद! कुलगुरू विजय फुलारी यांना संरक्षण मंत्रालयाकडून ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर - Marathi News | Honorable! Vice Chancellor Vijay Phulari conferred with the rank of 'Colonel Commandant' by the Ministry of Defence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! कुलगुरू विजय फुलारी यांना संरक्षण मंत्रालयाकडून ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर

संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे (एनसीसी) देण्यात येणाऱ्या या सन्मानासाठी महाराष्ट्रातून दोन विद्यापीठांच्या कुलगुरुंचा समावेश आहे. ...