लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा - Marathi News | Continuous chanting of Mauli Tukaram A unique ceremony of meeting the saints was held in front of Sanjeev Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

आषाढी वारी करून हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आली ...

विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये - Marathi News | Vitthal Rukmini's image is filled with donations; the temple received crores of rupees on Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. ...

“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | vitthal darshan for 9 lakh 71 thousand devotees and passengers from st bus said minister pratap sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती

ST Bus News: या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Mauli's return journey begins today; Where and when will they stay? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2025 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर निघतो. ...

उपवास स्पेशल : नैवैद्याला करा गारेगार रसमलाई, खाऊन सगळेच होतील खुश -खातील आवडीने! - Marathi News | Ashadhi Ekadashi Special food 2025: Make a cold rasmalai for fasting on Ashadhi; your family will be happy and will ask for it again and again! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास स्पेशल : नैवैद्याला करा गारेगार रसमलाई, खाऊन सगळेच होतील खुश -खातील आवडीने!

Ashadhi Ekadashi Special food 2025: रसमलाई ही बंगाली मिठाई सगळीकडे चवीने खाल्ली जाते, त्यात आषाढीच्या उपासनिमित्त दिलेला ट्विस्ट सगळ्यांना चक्रावून टाकेल हे नक्की! ...

उपवास स्पेशल: पचायला हलकी-पौष्टिक आणि पोटभरीची राजगिरा खीर, डाएट स्पेशल उपास - Marathi News | Ashadhi Ekadashi Special food 2025: Does eating sago make your stomach heavy? Make a light, nutritious and filling amla kheer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास स्पेशल: पचायला हलकी-पौष्टिक आणि पोटभरीची राजगिरा खीर, डाएट स्पेशल उपास

Ashadhi Ekadashi Special food 2025: घरातल्या लहानमोठ्यांना आवडेल अशी झटपण बनणारी राजगिऱ्याची खीर नक्की ट्राय करून बघा.  ...

"मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अन्.."; अमृता धोंगडेने सांगितला आषाढी वारीचा अनुभव - Marathi News | marathi actress Amruta Dhongde shared her experience of Ashadhi Wari 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आयुष्यात पहिल्यांदाच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं, अन्.."; अमृता धोंगडेने सांगितला आषाढी वारीचा अनुभव

अमृता धोंगडेने यंदा आषाढी वारीचा अनुभव घेतला. अमृताने तिला आलेला अनुभव शब्दबद्ध केलाय ...

आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं - Marathi News | how to get relief from acidity and indigestion after having fast, 4 simple home remedies to reduce acidity and indigestion  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं

How To Get Relief From Acidity And Indigestion: आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? (4 simple home remedies to reduce acidity and indigestion) ...