अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता. Read More
अक्षय खन्नाआधी रहमान डकैतची ही भूमिका साऊथ सुपरस्टार नागार्जुनला ऑफर झाल्याची चर्चा सुरू होती. यावर आता नागार्जुन यांनी मौन सोडत प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितलं आहे. ...
ईशाने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. एका सिनेमात सीन शूट करताना नागार्जुन यांनी ईशाला चक्क १४ वेळा कानाखाली मारली होती. नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया. ...