काँग्रेसचं गरिबांसाठी 'इंदिरा' कॅन्टीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:12 IST2017-08-16T19:35:54+5:302017-08-17T12:12:01+5:30

बंगळुरुमध्ये गरिबांसाठी 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु करण्यात आली आहे

इंदिरा कॅन्टीनमध्ये पाच रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत जेवण दिलं जाणार आहे

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या टोकन दाखवताना

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी उद्धाटनानंतर इतर मंत्र्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला

'इंदिरा' कॅन्टीनचं उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधींनी लोकांशी संवाद साधला