सर्व पितृ मोक्ष अमावस्येला सर्व पितरांचे एकत्र घालू शकता श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:09 IST2017-09-19T15:06:05+5:302017-09-19T15:09:01+5:30

पितृ पक्षादरम्यान येणा-या अमावस्येला सर्व पितृ मोक्ष अमावस्या म्हणतात. ज्यांना पितरांच्या तिथिबाबत माहिती नसते, ते या अमावस्येच्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध एकत्र घालू शकतात.

कोणत्या कारणामुळे पितरांचे श्राद्ध घालण्यास तुम्ही विसरलात तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एकत्र सर्व पितरांचे श्राद्ध घालता येते

श्राद्ध घातल्यानं पितरांना मोक्ष प्राप्ती होते, असे म्हटले जाते

पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी कोलकात्यातील गंगा नदीच्या काठावर पिंड दान करताना काही भाविक

गया येथे पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी पिंड दान करताना भाविक