लाइव न्यूज़
  • 02:08 PM

    नागपूर : पेट्रोलियम रिफायनरीसाठी विदर्भ आदर्श ठिकाण - आशीष देशमुख, आमदार

  • 02:05 PM

    No Confidence Motion : शेतमालाला हमीभाव हासुद्धा मोदी सरकारचा जुमला स्ट्राइक असल्याचा राहुल गांधींचा आरोप

  • 02:04 PM

    देशात गरीब, दलित, आदिवासींवर अत्याचार सुरू असताना पंतप्रधान एक शब्द बोलत नाहीत, सरकारमधील मंत्री आरोपींच्या गळ्यात हार घालतात - राहुल गांधी

  • 02:01 PM

    डोंबिवली : एम्स हॉस्पिटलमध्ये एका ५० वर्षीय रुग्णाची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

  • 01:46 PM

    नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीलगत असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन कारचे नुकसान.

  • 01:39 PM

    No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत - राहुल गांधी

  • 01:38 PM

    No Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती - राहुल गांधी

  • 01:29 PM

    No Confidence Motion : राफेल विमान करारावरून राहुल गांधींचे मोदी सरकार आणि संरक्षण मंत्र्यांवर आरोप

  • 01:17 PM

    नवी दिल्ली : चीनमध्ये 24 तासांत 50 हजार युवकांना रोजगार मिळतो, मात्र मोदी सरकारकडून 24 तासांत अवघ्या 400 युवकांना रोजगार मिळतो : राहुल गांधी

  • 01:15 PM

    नवी दिल्ली : गरीबांच्या मनातलं पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचत नाही, राहुल गांधींची टीका

  • 01:13 PM

    नवी दिल्ली : जुमला स्ट्राइक हे भाजपाचे राजकीय अस्त्र - राहुल गांधी

  • 01:10 PM

    नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणास सुरुवात

  • 01:05 PM

    नवी दिल्ली : कुठल्याही एका राज्याच्या मागण्यांसाठी संपूर्ण देशाच्या हितांचे बलिदान देता येणार नाही - राकेश सिंह, भाजपा खासदार

  • 01:04 PM

    नवी दिल्ली : निराशा आणि हताशेतून विरोधकांनी मांडला अविश्वास प्रस्ताव - राकेश सिंह,भाजपा खासदार

  • 01:04 PM

    नवी दिल्ली : मोदी सरकारने पूर्वोत्तर राज्यातील जनतेला मुख्य प्रवाहात आणले - राकेश सिंह

All post in लाइव न्यूज़