Tap to Read ➤

सुपरस्टार असूनही तितीक्षाने जपलाय तिचा साधेपणा

तितीक्षाने खास समर स्पेशल लूक केला आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत आहे.
तितीक्षाचा सोशल मीडियावर कमालीचा वावर आहे.
नुकतंच तितीक्षाने एक फोटोशूट केलं आहे.
तितीक्षाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तितीक्षा या सिंपल लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा