Tap to Read ➤

'कल्याणची चुलबुली'चं पिवळ्या साडीत हटके फोटोशूट

अभिनेत्री शिवाली परबने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
सध्याच्या घडीला तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
नुकतेच शिवालीने पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे.
शिवाली परबच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा