शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात जांब येथे युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:41 IST

Yawatmal News suicide आर्णी तालुक्यातील जांब येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आर्णी तालुक्यातील जांब येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली.आतिष नरसिंग पवार (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. दोन महिन्यापूर्वी गावातील एका अल्पवयीन युवतींच्या पालकांनी त्याच्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली होती. त्यावरून आतिषविरुद्ध भादंवि ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. गेल्या तीन-चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री त्याने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.या प्रकरणी आतिषचा भाऊ चंदन पवार याने आर्णी पोलिसात तक्रार दिली. त्यात त्याने गावातील एका युवतीशी आपल्या भावाचे प्रेमसंबंध होते, असे नमूद केले. या प्रेमसंबधातूनच युवतीच्या पालकांनी खोटी तक्रार दिली. त्यामुळे मानसिक त्रास होऊन आतिषने आत्महत्या केल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला. दरम्यान आर्णी पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या