शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

यवतमाळ पोलिसांना तीन जिल्ह्यात मागणी

By admin | Updated: February 18, 2017 00:07 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ठाणे, अमरावती व अकोला जिल्ह्यातून मागणी आली आहे.

निवडणूक बंदोबस्त : ठाणे, अकोला, अमरावती यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी ठाणे, अमरावती व अकोला जिल्ह्यातून मागणी आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १६ फेब्रुवारीला पार पडला. दुसऱ्या टप्प्यात केवळ सहा गट व १२ गणांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होत आहे. राज्याच्या अन्य भागातील महानगरपालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक २१ फेब्रुवारीला होता आहे. त्यामुळे तेथे तगडा बंदोबस्त लागणार आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्यातून पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक मागण्यात आली आहे. सुमारे ३० ते ४० अधिकारी-कर्मचारी ठाण्याला, २०० कर्मचारी अकोल्याला तर १०० कर्मचारी अमरावतीमध्ये पाठविण्याच्या सूचना महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याची कुणकुण लागल्याने या बंदोबस्तात आपला नंबर लागू नये म्हणून काही संधीसाधू पोलीस कर्मचारी मुख्यालय व कार्यालय अधीक्षकांच्या अधिनस्त यंत्रणेच्या ‘टच’मध्ये असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात सर्व स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)