शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा!! यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा एकही बळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:02 IST

Yawatmal News चार महिन्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच या मृत्यूमालिकेला ‘ब्रेक’ लागला. २ जून रोजी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. तर केवळ १०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेतील पहिलाच दिलासाबुधवारी केवळ १०१ पाॅझिटिव्ह, २६७ कोरोनामुक्त

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट दरदिवशी बळी घेत आहे. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात एकही दिवस मृत्यूशिवाय उगवला नाही. मात्र चार महिन्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच या मृत्यूमालिकेला ‘ब्रेक’ लागला. २ जून रोजी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. तर केवळ १०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आणि तब्बल २६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण ४८९७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४७९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या