शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

डिप निळोणासाठी महिलांचे योगदान

By admin | Updated: May 25, 2016 00:11 IST

नागरिकांनी निळोणा धरण उपसण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद लाभत आहे.

यवतमाळ : नागरिकांनी निळोणा धरण उपसण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद लाभत आहे. यवतमाळातील महिलांनी केवळ पाच दिवसात ५६ हजारांचा निधी गोळा करून दिला.राणाप्रतापनगर व स्रेहनगर या भागातील प्रेरणा महिला मंडळाच्या सदस्यांनी निळोणा धरणाला भेट दिली. प्रयास संघटनेतर्फे सुरू असलेले निळोणा धरण खोलीकरणाचे काम त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. धरणातील पाण्याची पातळी प्रचंड घटल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे डिप निळोणा उपक्रमासाठी आपणही १५ हजार रुपयांचा निधी जमवून देण्याचे महिलांनी जाहीर केले. उन्हात घरोघरी फिरून या महिलांनी नागरिकांना डिप निळोणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद लाभून केवळ पाच दिवसात ५६ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. बाबासाहेब नंदूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा निधी प्रयासचे डॉ.सावजी यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी डॉ.सावजी, नगराध्यक्ष सुभाष राय, मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला. निधी गोळा करण्यासाठी प्रेरणा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष कीर्ती राऊत, कोषाध्यक्ष वंदना नखाते, सचिव रजनी राय, सदस्य किरण राऊत, नीता झरकर, प्रांजली वालोकर, माया ठाकरे, बोदडे आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)