शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

्रपाण्यासाठी महिला नगरपरिषदेवर धडकल्या

By admin | Updated: May 20, 2016 02:15 IST

शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार

यवतमाळ : शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला. पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलमधील पंप नादुरूस्त आहे. याची माहिती नगरपरिषदेकडे देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दलितवस्ती परिसरात प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. रवीदासनगर, कळंब चौक, भोईपुरा, डोर्लीपुरा, रामरहीमनगर या भागात अनेक समस्या प्रलंबित आहेत. जीवन प्राधिकरणाकडून पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. या परिसरात पाण्याचे टँकर केवळ दोनदाच फिरकले. त्यानंतर टँकर दिसलाच नाही. या भागातील टंचाई निवारण्यासाठी भरीव उपाययोजना कराव्या, अशी मागणी महिलांनी केली आहे. मुख्याधिकारी सुदाम धुपे नगरपरिषदेत गैरहजर असल्याने महिलांनी अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले. यावेळी प्रमोदिनी रामटेके, रमाबाई सोनटक्के, कविता नागदिवे, मंदा सोनटक्के, शारदा नागदिवे, भावना गायकवाड, जयश्री गजभिये, कल्पना बागडे, द्रोपदा ढेमरे, रत्नमाला चव्हाण, कुसूम रामटेके, सुलोचना बागडे आदींसह परिसरातील ५१ महिला उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)