शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

यवतमाळ अर्बन बँकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके कोण?

By admin | Updated: January 10, 2016 02:54 IST

१८०० कोटींच्या ठेवी असलेल्या यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १० जानेवारी रविवार रोजी संचालकांच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे.

\मतदारांत संभ्रम: आज निवडणूक, ७३ हजार मतदार, १३३ केंद्र यवतमाळ : १८०० कोटींच्या ठेवी असलेल्या यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेची १० जानेवारी रविवार रोजी संचालकांच्या १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यातील ७३ हजार ५७० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सहकार व समन्वय असे दोन पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेमके पॅनल कोणते, असा संभ्रम तमाम मतदारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाऊसाहेब मारोडकर व सुशिल कोठारी यांच्या नेतृत्वात समन्वय पॅनल, तर बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर देव यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल निवडणूक रिंगणात आहे. सहकार पॅनल हे खास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र संघ, भाजपाच नव्हेतर विहिंप, बजरंग दलाची बहुतांश मंडळी समन्वय पॅनलच्या गर्दीत दिसत असल्याने संघाचे खरे पॅनल कोणते, असा प्रश्न कार्यकर्तेच एकमेकांना विचारताना दिसत आहेत. सहकार पॅनलसाठी अनिछेने का होई ना भाजपाची नेतेमंडळी प्रयत्नरत आहे. मात्र त्यांचे खास-खंदे कार्यकर्ते या नेत्यांचा माग सोडून पर्यायी व सहज उपलब्ध होणाऱ्या, तत्काळ कामात पडणाऱ्या समन्वय पॅनलच्या प्रचार मंडपात दिसत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने संघ, भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या काही नेत्यांना या निवडणुकीचे फार सोयरसूतक नाही. मात्र भविष्यात आपल्या लालदिवा, मंडळ-महामंडळावर त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून शरीराने ही मंडळी संघाच्या सतरंजीवर दिसत असल्याचे राजकीय गोटात बोलले जाते. संघाने विविध मार्गांनी गोंधळ निर्माण केल्याने अखेर यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेत ‘जुने तेच सोने’ मानण्याच्या मानसिकतेप्रत मतदार आले आहे. संघाने अखेरच्या क्षणी खेळलेल्या खेळीने हजारो सैनिक व एक मोठा समाज नाराज झाला आहे. राज्यात १३३ केंद्रांवरून मतदान होणार आहे. यातील सर्वाधिक ३४ केंद्र एकट्या यवतमाळात आहे.