शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सची चाके थांबली, चालक-मालक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली आहेत. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती व्यक्ती एका ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता हे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. जिल्ह्यात ३०० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह चालणारे तीन हजारावर कुटुंब आहेत.

ठळक मुद्देबॅटरी, टायर झाले कुचकामी : दुरूस्तीसाठी किमान ५० हजार रुपयांचा खर्च, सहा महिन्यांपासून अनेक बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या तडाख्यात ट्रॅव्हल्सही सापडली. पाच महिन्यांपासून या वाहनांची चाके रुतली आहे. एक पैशाचेही उत्पन्न या वाहनांपासून मिळाले नाही. उलट खर्चाचा भार अधिक होत गेला. कर्जावर घेतलेल्या गाड्यांचे हप्ते थकले आहे. बॅटऱ्या, टायर खराब झाल्याने दुरुस्तीचा खर्चही डोक्यावर बसला आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक हात रिकामे झाले आहे. टाळेबंदी उठावी, गाडी रस्त्यावर यावी, अशी अपेक्षा ट्रॅव्हल्स चालक-मालकांना आहे.२२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून ३०० ट्रॅव्हल्सची चाके थांबली आहेत. चालक, वाहक, बुकिंग करणारे, प्रवाशांना आणणारे अशा व्यक्ती व्यक्ती एका ट्रॅव्हल्सवर काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्सवरच होता. आता हे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. जिल्ह्यात ३०० ट्रॅव्हल्स चालक आहेत. त्यावर उदरनिर्वाह चालणारे तीन हजारावर कुटुंब आहेत.विशेष म्हणजे ट्रॅव्हल्सची किंमत ४० ते ५० लाखांच्या घरात आहे. काही लोकांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाचा किमान मासिक हप्ता सव्वा लाख रुपये आहे. अनेक ट्रॅव्हल्स मालकांना कर्जाचा हप्ता परतफेड करता आली नाही. आता वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरू आहे.एका गाडीमागे ६० हजारांचा कर महिन्याकरिता अदा करावा लागतो. सध्या हा कर माफ करण्यात आला आहे. ट्रॅव्हल्स सुरू झाल्यास नवीन कराचा भरणा करावा लागेल. यासाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. गाडी पाच महिन्यांपासून बंद असल्याने इंजिन, टायर आणि बॅटरी पुन्हा रूळावर आणावी लागणार आहे. त्याकरिता एका ट्रॅव्हल्सला किमान ५० हजारांचा खर्च येणार आहे. ट्रॅव्हल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या व्यावसायिकांची आहे.ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत आहे. त्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. प्रवाशांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्जावरचे व्याज माफ करून दिलासा द्यावा.- बंटी जयस्वाल, संचालक, चिंतामणी ट्रॅव्हल्स, यवतमाळ

टॅग्स :Bus Driverबसचालक