शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बायपासवर ट्रेलरखाली चिरडून दोन तरुण ठार

By admin | Updated: July 14, 2014 01:36 IST

भरधाव दुचाकी स्लीप होवून ट्रेलरखाली

यवतमाळ : भरधाव दुचाकी स्लीप होवून ट्रेलरखाली आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना येथील धामणगाव-नागपूर बायपासवर रविवारी सकाळी ९ वाजता घडली. घटनास्थळावर रक्तामांसाचा सडा अपघाताची भीषणता दर्शवित होता. विष्णू गुलाब भोसेकर (३०) रा. कार्ली पोड आणि सचिन मधुकर बोरकर (२६) रा. कळंब माथा अशी मृतांची नावे आहेत. रविवारी सकाळी विष्णू आणि सचिन हे दोघे नातेवाईक तरूण दुचाकीने (क्र. एमएच ३०- वाय- ७२१) धामणगावकडे जात होते. दरम्यान धामणगाव-नागपूर बायपास चौफूलीवर त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्याच वेळी जात असलेल्या भरधाव ट्रेलर (एमएच ४० - वाय ८४९१) खाली आली. त्यामुळे ट्रेलरच्या मागील चाकात चिरडून विष्णू आणि सचिन जागीच ठार झाले. यावेळी घटनास्थळी रक्त आणि मासांचा अक्षरक्ष: सडा पडून होता. त्यामुळे काहीकाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रशेखर कडू यांनी पथकासह तेथे धाव घेतली. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर अपघातात चुराडा झालेली दुचाकी आणि ट्रेलरही ताब्यात घेतला. तसेच गुन्हाही दाखल केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)