शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-यवतमाळ मार्गावर तीन तासापासून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:18 IST

येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ - येथून अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर लासीनानजीक गुरुवारी सकाळी सुमारे तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे अमरावतीला परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, विद्यापीठात बैठकीला जाणारे शिक्षक आणि अपडाऊन करणारे शासकीय कर्मचारी अडकून पडले आहेत. यवतमाळपासून पाच किलोमीटर अंतरावर लासीना गावानजीक दोन दिवसांपूर्वी सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाला होता. गुरुवारी सकाळी हा ट्रक क्रेनद्वारे काढण्याचे काम सुरू होते. हा ट्रक व क्रेन रस्त्यात आडवे झाल्याने अमरावती व यवतमाळ या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली. सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांनी या वाहतूक कोंडीची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. मात्र कुणीही पोलीस पथक घटनास्थळी आले नसल्याची प्रवाशांची ओरड आहे. अनेक विद्यार्थ्यांना या वाहतूक कोंडीमुळे अमरावतीच्या परीक्षेला मुकावे लागेल तर बैठकीसाठी जाणारे शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना विलंबाचा फटका बसेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी